मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आणि कायद्याची जाण असावी:वासूद येथे महिला सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता विषयावर कायदेविषयक शिबीर
मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना व कायद्याची जाण असावी, असे प्रतिपादन न्यायाधीश ए.ए.पाटील...
