नगर-आष्टी प्रवासी रेल्वे धावली

  रेल्वेचे लोकार्पण, रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू बीड : नगर ते आष्टी ही ६५ किलोमीटर अंतरावरील रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे बीड तसेच नगर जिल्ह्यातील नागरिकांची … Read More

पूर्णा येथे वीस वर्षीय तरूणीचा आढळला मृतदेह

पूर्णा : शहरातील रेल्वे परिसरातील तडीपार परीसरात २० वर्षीय अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या मुलीची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस … Read More

आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा रद्द

मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणारी आरोग्य विभागाची १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होत असल्याने … Read More

मराठवाड्याची झोळी रिकामीच

  मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील सिद्धार्थ उद्यानात झेंडावंदन करून मराठवाडा मुक्तीसाठी योगदान देणा-या महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी … Read More

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास पुन्हा नव्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपलीय

लातूर : प्रतिनिधी सध्याच्या प्राप्त परिस्थितीत हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक निळू दामले यांनी केले. बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, लातूर … Read More

निर्मला सीतारामण अर्थशास्त्रात निरक्षर

नवी दिल्ली : भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामींनी निर्मला सीतारामन यांच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले … Read More

हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण

औरंगाबाद : भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम … Read More

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन पावडरवर अखेर बंदी

पावडरमध्ये आढळले दोष, कंपनीचा परवाना रद्द मुंबई : लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणा-या जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या पावडरवर बंदी घालण्यात आली आहे. या पावडरमध्ये दोष आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली … Read More

वेदांता-फॉक्सकॉनसाठी वाट्टेल ते करा ; अजित पवारांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या सर्वामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री … Read More

मुख्यमंत्र्यांना शेतक-याने रक्ताने लिहिले पत्र

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, मदत न मिळाल्याने संतप्त सवाल हिंगोली : मुख्यमंत्री साहेब, आम्ही महाराष्ट्रात राहतो का बिहारमध्ये, असा संतप्त सवाल सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतक-याने रक्ताने पत्र लिहून … Read More