महिला महाविद्यालयात अभ्यास मंडळाचे उद्घाटन:अभ्यास मंडळ म्हणजेच विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ- प्रा. डॉ. कोलते
विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीची संधी देणारे, त्यांच्या विचारांना नवी दिशा प्रदान करणारे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे अभ्यास मंडळ हे विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. कोलते यांनी केले. स्थानिक नूतन विदर्भ शिक्षण मंडळाद्वारे संचालित महिला महाविद्यालय, जोग चौक, अमरावती येथे इंग्रजी, मराठी […]
Continue Reading