उड्डाणपुलाच्या दुतर्फा बाजुने बहरली ट्रम्पेट ट्री:फुले बहरल्याने उड्डाणपुलासह रस्त्याचे सौंदर्यही खुलले

0
240_177538904669d249760b4ad_trumpettreefl.jpg




अमरावती | बडनेरा-अमरावती महामार्गावरील राजापेठ उड्डाणपुल आहे. हा उड्डाणपुल बडनेराकडून अमरावतीकडे पुढे जाताना दोन दिशांनी खाली उतरतो. एक दिशा राजकमल चौकाकडे जाते तर दुसरी कंवरनगरच्या दिशेने उतरते. कंवरनगरच्या याच दिशेने उड्डाण पुल ज्या ठिकाणी संपुष्टात येतो, त्याठिकाणी दोन्ही बाजूंनी ट्रम्पेट ट्री बहरली आहे. अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या या झाडाला याच काळात फुले येतात. ही फुले बहरल्याने उड्डाणपुलासह रस्त्याचे सौंदर्यही खुलले आहे. (छायाचित्र : रवींद्र लाखोडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed