मुंबई पळवण्याचा डाव कसा फसला?:'महाराष्ट्र' नावालाही विरोध का झाला; संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला, वाचा 108 हुतात्म्यांचा अभूतपूर्व लढा!
आज 1 मे. महाराष्ट्र दिन. याच दिवशी 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र, त्यासाठी 108 हुतात्म्यांचे बलिदान गेले....
