बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:'क्लिन एअर पोर्टल' डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार
पुणे शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. बांधकामांच्या साईटवरील धुळीमुळे होणारे प्रदूषण मोजण्यासाठी सेन्सर्स बसवणे…
