नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक २०२६-२८ साठी जोरदार प्रचार सुरु
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. विविध पदांसाठी एकूण उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यादीत नावे जाहीर करण्यात आली आहेत.आता निवडणुकीचा प्रचार जोरदार[पणे सुरु झाली आहे.
अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार
ऍड. भेदे जगजीवन तुकाराम
ऍड. देशमुख शेलेश साहेबराव
ऍड. देशमुख यदुपत श्यामसुंदर (अर्धापुरकर)
सचिवपदासाठी चार उमेदवार
ऍड. वाघमारे मंगेश नारायणराव
ऍड. पाटील रवींद्र पदमाकर
ऍड. देशमुख ज्ञानेश्वर बाबुराव
ऍड. पाटील कपिल साहेबराव
सह सचिवपदासाठी चार उमेदवार
ऍड. सोनसळे चंद्रमणी सिताराम,
ऍड. हाके जगदीश सुधाकर
ऍड. पठाण तहूरखान शकुर खान
ऍड. पठाण जावेदखान युसुफखान
उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार
ऍड. भोसीकर निरज नीळकंठराव
ऍड. वावळे महिंद विश्वांबराव
ऍड देलमाडे संगमेश्वर रामराव
महिला उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार
ऍड. मनवर विजयमाला संभाजी
ऍड. डोणगांवकर दिपाली दत्तात्रय
ऍड. सूर्यवंशी ज्योती रतनराव
महिला सहसचिवपदासाठी चार उमेदवार
ऍड. बगाटे सुनाता शंकरराव
ऍड. सिद्दिकी नगमा ए जमजम काजी मो. अमिनोदीन
ऍड. बोईनवाड वनिता सोपानराव
ऍड. जोशी @ सावळेश्वरकर वृषाली जितेंद्रिय
कोषाध्यक्षपदासाठी चार उमेदवार
ऍड. पाटील विष्णू गंगाधरराव
ऍड. किरवले शिवाकांत पंडित
ऍड. जामनिक मंगेश रामकृष्णा
ऍड. पठाण फिरोज हसनखान
सदस्यपदासाठी १५ उमेदवार
ऍड. गावंडे बाबू धांडीबा, ऍड. वाघमारे प्रसेनजीत केरबा, ऍड. शिवभगत शिलवंत विजय, ऍड. गलांडे मधुर भगवानराव, ऍड.बडगे उदय सुरेशराव, ऍड खर्गखराटे मुकेश चंद्रदिपक, ऍड. मोरे प्रविण साहेबराव, ऍड.वाघमारे प्रियांककुमार भगवानराव, ऍड.मठवाले रामसिंघ पूरणसिंघ, ऍड. राठोड संकेत दिलीप, ऍड. येरेकार सुमेथ बळीराम, ऍड. हाटकर सटवाजी व्यंकटराव, ऍड.अल रुमान चाऊस बिन सालह चाऊस, ऍड. बोकार कार्तिक निवृत्तीराव, ऍड.शेख फरिद मदारसाब
महिला सदस्यपदासाठी ९ उमेदवार
ऍड.हटकर प्रीती @ बुब्दशील केशव, ऍड. ढगे उज्वला विठ्ठलराव, ऍड.सोलगे गंगासागर शंकरराव, ऍड. हिंगोले सागर ज्ञानोबा, ऍड.पतारीया सोनाल भगवतीप्रसाद, ऍड.गित्ते सुचिता अंगद, ऍड. पूंडगे रीना सटवा, ऍड.पवार मुक्ता नारायणराव, ऍड.गेठे गोवपका तुकाराम
निवडणूक अधिकारी
· मुख्य निवडणूक अधिकारी – ऍड. अनिल व्ही. पाटील
· सहाय्यक निवडणूक अधिकारी / स. निवडणूक अधिकारी: ऍड. बी. जी. मोरे व ऍड. संदिप बी. ढगे
सर्व उमेदवारांची अंतिम यादी संबंधित तारखांसह प्रसिद्ध करण्यात आली असून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.जय मध्ये एकूण मतदारांमधून जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीचे मतदान ८ मे २०२६ रोजी होणार आहे.पाहूया कोणच्या नशिबात आहे अध्यक्षपद.
