PM म्हणाले- युवकांनी देशाचा मान वाढवला:जे अशक्य वाटत होते ते करून दाखवले; मन की बातमध्ये कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहिली
पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’ च्या १३६ व्या भागाला संबोधित केले. त्यांनी सर्वप्रथम कारगिल विजय दिवसाचा उल्लेख करत वीर जवानांना नमन केले. ते म्हणाले…