12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांना फटका:19 राज्यांत पेपर माफिया, शिक्षक-पोलिस भरती टार्गेटवर; नीटमुळे संतापाचा कडेलोट
देशात पेपरफुटी आता कोणत्याही एका परीक्षा किंवा राज्याची समस्या राहिलेली नाही. हे संपूर्ण देशात पसरलेल्या एका मोठ्या संघटित नेटवर्कचे स्वरूप बनले आहे. 2014 पासून जुलै…