पाक पोलिस अधिकारी हरियाणवी गाण्यांची चाहती:न्योलीवालाच्या रशियन बंधाना, राजू पंजाबीच्या 'चौधर जाट की' गाण्यावर बनवल्या रील्स; लाहोरमध्ये होत्या SSP
पाकिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. अनूश मसूद चौधरी हरियाणवी गाण्यांच्या मोठ्या चाहत्या आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ढांडा न्योलीवालाच्या ‘रशियन बंधाना’, राजू पंजाबीच्या ‘चौधर…