मुंबई – दरभंगा स्पाइसजेट विमानाचे टायर फुटले:लँडिंग करताना झाला अपघात, 150 प्रवासी होते, सर्व सुरक्षित; अकासा विमानातही बिघाड
दरभंगा विमानतळावर सोमवारी मोठा अपघात टळला. मुंबईहून दरभंगा येथे पोहोचलेल्या स्पाइसजेटच्या SG115 विमानाचे लँडिंग करताना टायर फुटले. विमानात 150 प्रवासी…
