एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींना मोठी संधी:आरक्षण नसतानाही तीनही महापालिकांवर 'महिलाराज', राजकीय वर्तुळात चर्चा
ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीचे वारे वाहू लागले असून, शिवसेनेचे पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली...
