‘महात्मा फुले, प्रधानमंत्री आरोग्य योजना’ लागू:मनपाच्या 13 शहरी आरोग्य केंद्रात नागरिकांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
.महानगरपालिकेद्वारे संचालित सर्व १३ शहरी आरोग्य केंद्रांना महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येणार असल्याची घोषणा...
