बारावीनंतर कोणता रोजगारक्षम अभ्यासक्रम करता येईल, यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाच्या चौथ्या ‘ब्रिज कोर्स’चा उत्साहात झाला समारोप
प्रतिनिधी । अमरावती विद्यार्थ्यांना १२ वी नंतर नेमका कोणता रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, दहावीनंतर ११ व १२ वीची तयारी...
