![]()
मुंबई महापालिकेचा रणसंग्राम आता चांगलाच तापला आहे. सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिवसेना हे दोन पक्ष ही निवडणूक एकत्रपणे लढत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःची वेगळी वाट निवडली आहे. महाविकास आघाडीतही असेच काहीसे चित्र आहे. विरोधी
.
भाजपचे घोषित उमेदवार
1. वॉर्ड क्रमांक २ – तेजस्वी घोसाळकर 2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर 3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल 4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी 5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे 6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह 7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर 8. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे 9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर 10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे 11. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा 12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल 13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव 14. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा 15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे 16. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा 17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी 18. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना 19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम 20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले 21. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल 22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर 23. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी 24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर 25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड 26. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह 27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी 28. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव 29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक 30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे 31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत 32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे 33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर 34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला 35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत 36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे 37. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर 38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे 39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती 40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे 41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या 42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग 43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार 44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील 45. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा 46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव 47. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत 48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते 49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन 50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ 51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे 52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण 53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर 54. वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया 55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा 56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई 57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत 59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे 60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील 61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले 62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर 63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप 64. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित 65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर 66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर
शिवसेना ठाकरे गटाचे घोषित उमेदवार
१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार २) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे ३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड ४) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर ५) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर ६) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे ७) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील ८) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर ९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार १०) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू ११) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे १२) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे १३) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने १४) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत १५) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी १६) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर १७) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान १८) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे १९) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत २०) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे २१) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री २२) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर २३) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे २४) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत २५) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर २६) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव २७) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे २८) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे २९) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख ३०) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार ३१) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले ३२) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील ३३) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे ३४) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते ३५) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू ३६) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे ३७) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर ३८) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे ३९) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे ४०) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे ४१) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे ४२) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर ४३) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर ४४) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर ४५) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले ४६) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके ४७) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे ४८) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड ४९) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ ५०) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे ५१) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर ५२) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ ५३) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर ५४) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर ५५) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे घोषित उमेदवार
१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३) २) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८) ३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२), ४) बबन रामचंद्र मदने (७६) ५) सुभाष जनार्दन पाताडे (८६) ६) सचिन तांबे (९३) ७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६) ८) सज्जू मलिक (१०९) ९)शोभा रत्नाकर जाधव (११३) १०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५) ११) अक्षय मोहन पवार (१३५) १२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०) १३) रचना रविंद्र गवस (१४३) १४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६) १५) सोमू चंदू पवार (१४८) १६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५) १७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९) १८) दिशा अमित मोरे (१७१) १९) सबिया अस्लम मर्चंट (२२४) २०) विलास दगडू घुले (४०) २१) अजय विचारे (५७) २२) हदिया फैजल कुरेशी (६४) २३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७) २४) युसूफ अबुबकर मेमन (९२) २५) अमित अंकुश पाटील (९५) २६) धनंजय पिसाळ (१११) २७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६) २८) नागरत्न बनकर (१३९) २९) चांदणी श्रीवास्तव (१४२) ३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४) ३१) अंकिता संदीप द्रवे (१४७) ३२) लक्ष्मण गायकवाड (१५२) ३३) डॉ. सईदा खान (१६८) ३४) बुशरा परवीन मलिक (१७०) ३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५) ३६) किरण रविंद्र शिंदे (२२२) ३७) श्रीम. फरीन खान (१९७) या उमेदवारांचा समावेश आहे.
