TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई:पोलिसांचे पथक आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये दाखल; पाटण्यातून एका महिलेला घेतले ताब्यात
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिस तपास आता अत्यंत वेगवान झाला असून या घोटाळ्याची पाळेमुळे थेट परराज्यांपर्यंत पोहोचली…
