Month: April 2026

पिंप्राळ्यात १५ मिनिटांत ६०० मीटरपर्यंत ओढल्या बारागाड्या:भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा

पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील...

‘भद्रा मारुती’च्या चरणी ८०, तर घृष्णेश्वराच्या दरबारी २० हजार भाविक:गतवर्षी खुलताबादला ६० हजार, वेरूळला १५ हजार भाविक‎

प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून...

अमेरिकेच्या धमक्यांना इराण भीक घालत नाही;मग कसे होणार युद्ध विराम 

अमेरिकेची मिसाईल डिप्लोमसी आणि ताकीद व्हाईट हाऊसने इराणला एक अत्यंत कठोर आणि स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे. अमेरिकेच्या मते, इराणने तात्काळ...

नळाला मोटार लावताना‎उंडणगावात मुलाचा मृत्यू‎:गावात सण साजरा नाही‎

प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११)...

घाटनांद्र्यात ३५०० हेक्टरवर मिरची लागवड:एकरभरासाठी ४० हजार खर्च, शेतकऱ्यांचा जोखमीतून नफा शोधण्याचा प्रयत्न‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा मोठा कल...

वेरूळ येथील शहाजीराजे गढीच्या जतन आणि संवर्धनावर विशेष भर:शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत छावा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक‎

प्रतिनिधी | वेरूळ स्थानिक विकास, ऐतिहासिक वारसा जतन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी छावा संघटनेने पुढाकार घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची...

ज्युनियर एडिटर-8 उपक्रमाचे ‎विजेते पुरस्काराने सन्मानित‎:भेटवस्तू, ‎प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन ‎विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले

दैनिक‎‘दिव्य मराठी’च्या ज्युनियर एडिटर-८‎प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा‎सन्मान सोहळा शुक्रवारी छत्रपती‎ संभाजीनगरमधील दै. दिव्य मराठी ‎कार्यालयात पार पडला. दै. ‘दिव्य‎मराठी’चे राज्य वितरण...

नेवासे येथील उपनगराध्यक्षांच्या पतीचा मुख्याधिकाऱ्यावर कट्ट्याने गोळीबार:‘ट्रिगर’ अडकल्याने बचावले, हल्ल्याच्या 6 दिवसांनंतर गुन्हा दाखल

नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (सीओ) निखिल लक्ष्मण फराटे यांच्यावर उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांनी थेट गावठी कट्ट्यातून...

तापमान वाढीने राज्यात 900 मे.वॅ. वीज तुटवडा:वीजचोरी व थकबाकी असणाऱ्या भागांतच भारनियमन

राज्यात वाढलेल्या तापमानामुळे कूलर आणि एसीचा वापर वाढला असून विजेच्या मागणीने ३१ हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. महानिर्मिती, खासगी वीज...

56 इंचाची छाती अन् काँग्रेसची इतकी भीती?:महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी; मणिपूरवर मौन का? नाना पटोलेंचा मोदींच्या भाषणावर सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र...

You may have missed