ज्युनियर एडिटर-8 उपक्रमाचे ‎विजेते पुरस्काराने सन्मानित‎:भेटवस्तू, ‎प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन ‎विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले

0
730-x-548-new-2026-04-20t065708294_1776648405.jpg




दैनिक‎‘दिव्य मराठी’च्या ज्युनियर एडिटर-८‎प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा‎सन्मान सोहळा शुक्रवारी छत्रपती‎ संभाजीनगरमधील दै. दिव्य मराठी ‎कार्यालयात पार पडला. दै. ‘दिव्य‎मराठी’चे राज्य वितरण प्रमुख प्रदीप‎ पांडे व मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, ‎प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन ‎विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.‎ राज्यस्तरावरील विजेत्यांची नावे शौर्य महेंद्र गायकवाड – टिंकलिंग‎स्टार इंग्लिश स्कूल, बीड; प्रीती‎सोमनाथ तांदळे – श्री संत सावता‎गुरुकुल, फुलंब्री; गायत्री ज्ञानेश्वर‎पांचाळ – स्वामी विवेकानंद कॉलेज,‎मंठा; साक्षी चव्हाण – कुलभूषण‎ज्युनियर कॉलेज, छत्रपती‎संभाजीनगर आदी.‎ युनिट विजेत्यांची नावे‎ श्रेया अनिल वेदपाठक – आ. कृ.‎वाघमारे प्रशाला; गौतमी जगताप -‎‎ओम प्रायमरी‎‎स्कूल;‎‎तेजस्विनी‎‎सुनील बनसोडे‎- संत सावता गुरुकुल, फुलंब्री; दर्शन‎दत्तात्रय केंडकर – ऑक्सिलिम‎कॉन्व्हेंट स्कूल, अहमदनगर; स्वामिनी‎सुहास करांदे – ऑक्सिलिम कॉन्व्हेंट‎स्कूल, अहिल्यानगर; शाश्वत‎परमेश्वर आंधळे – टिंकलिंग स्टार‎इंग्लिश स्कूल, बीड; सायली राजेंद्र‎मिसाळ – गुरुदेव समंतभद्र विद्या‎मंदिर, वेरुळ; श्रुती शरद घोलप -‎देवगिरी महाविद्यालय, छत्रपती‎संभाजीनगर आदी.‎

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks