दलित पँथरचा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा:'समर्थ कॉप केअर' विरोधात कारवाईची मागणी, विधानभवनावर मोर्चाचा इशारा
'समर्थ कॉप केअर' या संस्थेने शेतकरी, कष्टकरी आणि हजारो सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या संस्थेविरोधात तात्काळ कठोर...
