CTET Exam Chhatrapati Sambhajinagar Female Candidates Mangalsutra Removal
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) निमित्ताने एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या कडक नियमावलीचा फटका महिला...
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) निमित्ताने एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या कडक नियमावलीचा फटका महिला...
लिंबगाव (प्रतिनिधी)- पिंपरी महिपाल येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली आणी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला...
देशातील पहिल्या लिगो प्रकल्पासाठीच्या रस्ता रुंदीकरणासाठी तीन गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून आधी भूसंपादन करा मगच रस्ता करू देणार...
जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील 'हॉटेल स्वराज्य' येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही लोक...
सिंहस्थ कुंभमेळ्याच्यापार्श्वभूमीवर नाशिकच्यासर्वांगीण विकासासाठीभाजपसोबत युती करण्याचानिर्णय घेतला असून, नाशिकच्या विकासासाठी निधी कमी पडूदिला जाणार नाही, असेआश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
राजनापूर्णा परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना शनिवारी ७ फेब्रुवारीला सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या...
राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात वाढ, तर कमाल तापमानात घसरण झाली होती. मात्र, शनिवारी राज्यात आकाश...
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्याला प्रचारात...
पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा १७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या...
ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांनी तरुणांना आभासी जगात रमण्याऐवजी निसर्गातील संगीताचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. मानसिक...