पुणे काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे लढण्यासाठी बळ मिळाले: सपकाळ:प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा
पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रथमच पुणे शहराला भेट दिली. मागील आठवड्यात त्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस भवनवर भाजपने हिंसक...
