The first meetings of most municipalities are on January 13th. | बहुतेक नगरपालिकांच्या पहिल्या बैठका १३ जानेवारीला: चिखलदरा 12, वरुड 14, तर अचलपूरची सभा 15 जानेवारीला – Amravati News
जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यानंतर उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया सुरू झाली...
