‘काप्या रे काप्या’च्या गजरात गाण्यांच्या तालावर रंगली पतंगबाजी:पतंगोत्सवानिमित्त राजकीय शक्तिप्रदर्शनही , आकाशात सायंकाळी उशिरापर्यंत पतंगांची चढाओढ
मकर संक्रांतीनिमित्त बुधवारी शहर व उपनगरांमध्ये पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरातील आकाश विविध रंगांच्या पतंगांनी भरून गेले...
