नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का:सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली; पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत भाजपची सरशी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच कणकवली पंचायत समितीतील एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंचायत...
