मोगलांचा इतिहास कालखंड म्हणून शिकवला, व्यक्तीपूजेसाठी नव्हे:काँग्रेसचे गोपाळदादा तिवारी यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर, भूमिका चुकीची
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या काळात मोगलांच्या इतिहासाला अधिक महत्त्व देऊन छत्रपतींना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय...
