Category: महाराष्ट्र

'महायुतीचे उमेदवार पहिल्याच पसंतीत निवडून येतील':CM देवेंद्र फडणवीसांचा विजयाचा दावा; सत्तारांच्या भूमिकेवरून एकनाथ शिंदेंना सल्ला

सध्या महाराष्ट्रात पाच ठिकाणी पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी त्या त्या मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र…

खेड-शिवापूरमध्ये सराफी दुकानावर सशस्त्र दरोड्याचा थरार!:शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; बुरखाधारी दरोडेखोरांचा डाव फसला

पुण्याच्या भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरातील बांडेवाडी येथे एका सोन्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुरखा घालून आलेल्या चार अज्ञातांनी हातात कोयते आणि बंदुकीसारखी शस्त्रे…

दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत फेकून मारली, पण निवडणुकांवर लाखांची उधळण:कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी1 लाख कोटी मिळतील- संजय राऊत

राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, मात्र जे राज्य चालवत आहेत, त्यांच्याकडे तिजोरीच्या लुटीतून आलेली प्रचंड संपत्ती आहे. सर्वात जास्त पैसा भाजप आणि शिंदे गटाकडे आहे. हा पैसा कुठून आणि कसा आला,…

गुंजमाथा देवीला ऐतिहासिक वारसा‎:साखरखेर्डा परिसरातील भाविक दर्शनासाठी‎

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा या ऐतिहासिक गावाला समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या या गावातील अनेक वास्तू आजही गतवैभवाची साक्ष देतात. ऐतिहासिक परंपरेसोबतच धार्मिक श्रद्धा,…

महिला महाविद्यालयात अभ्यास मंडळाचे उद्घाटन‎:अभ्यास मंडळ म्हणजेच विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ- प्रा. डॉ. कोलते

विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीची संधी देणारे, त्यांच्या विचारांना नवी दिशा प्रदान करणारे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे अभ्यास मंडळ हे विविध उपक्रमांचे सर्जनशील व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा…

सटाणा कॉलेजात व्यसनमुक्तीचा जागर:100 विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ‎

येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांनी तंबाखू, दारू व अमली पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेत ‘निरोगी महाराष्ट्रा’चा संकल्प केला.…

ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधांसाठी सीईओ सत्यम गांधींनी आढावा घेतला:व्यापक नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या बैठकीत सविस्तर चर्चा

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात साडेसहा तासांची आढावा बैठक झाली. यात १४ तालुक्यांमधील पायाभूत सुविधांची…

म्हैसमाळच्या गिरिजा मातेवरील अथांग श्रद्धा!::अग्रवाल कुटुंबाची भक्ती अन् भाविकांचे श्रद्धास्थान; बन्सीलाल नगरातील मंदिराची खास कहाणी

एखाद्या देवस्थानावरील श्रद्धा इतकी दृढ असते की, त्या श्रद्धेतून दुसऱ्या ठिकाणीही मंदिराची उभारणी केली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील बन्सीलाल नगर परिसरातील गिरिजा माता मंदिराची कहाणीही अशाच श्रद्धेशी जोडलेली आहे. म्हैसमाळ येथील…

गावंडगाव आणि अडगावात सहा गाढवांचा अचानक मृत्यू:विषारी हरभरे खाऊ घातल्याचा संशय, मालकाने पोलिसांत तक्रार केली; तपास सुरु

अंजनगावसुर्जीतील गावंडगाव येथे चार, अडगाव खाडे येथे दोन, अशा सहा गाढवांचा अचानक मृत्यू झाला. मालक रमेश सुरजुसे (वय ६५) यांनी पोलिसांत तक्रार केली. सुरजुसे यांच्याकडे १० गाढवे होती. १६ ऑक्टोबर…

बावनकुळे यांच्या एसआयटीच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार:अमरावतीत हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांचे जोरदार प्रत्युत्तर

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतील एका संस्थेवर शिक्षकांवर दबाव आणल्याचा आरोप करत एसआयटी लावण्याचे वक्तव्य केले होते. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर…

Home
Account
Cart
Search