Month: October 2026

सेवेला ईश्वरप्राप्तीचे साधन म्हटले:कैलास चव्हाण; गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा गोपालकाल्याने समारोप

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप शनिवारी, ३१ ऑक्टोबरला गोपालकाल्याच्या कीर्तनाने झाला. सेवा हा जीवनातील परमधर्म असून, सेवेतून ईश्वरप्राप्ती होते, असे कैलास महाराज चव्हाण (मुंबई) यांनी सांगितले.…

BARC Computer Engineer Quits Career to Become Monk in Gangotri Mountains

उत्तरकाशी18 तासांपूर्वी कॉपी लिंक एके काळी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात संगणक अभियंता म्हणून नोकरी करणारी व्यक्ती आज गंगोत्रीच्या पर्वतरांगांमध्ये संन्याशाचे जीवन जगत आहे. बीटेक आणि एमटेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चांगली…

अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक थांबवली:संचालक न्यायालयात जाणार; जळगाव-सोलापूरच्या निवडणुका सुरू ठेवल्याबद्दल प्रश्न

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) निवडणूक राज्य सरकारने दुष्काळाचे कारण देत पुढील आदेशापर्यंत थांबवली आहे. जळगाव आणि सोलापूर जिल्हा बँकांच्या निवडणुका सुरू असल्याने एडीसीसीचे संचालक या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार…

ओमर अब्दुल्लांविरोधात NC चे 24 आमदार एकवटले:मुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराला हटवण्याची आणि मंत्रिमंडळात बदल करण्याची मागणी

जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या पक्ष नॅशनल कॉन्फरन्स (NC)मध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर असंतोषाची चिन्हे दिसून आली आहेत. पक्षाचे 24 आमदार मुख्यमंत्र्यांविरोधात एकवटले आहेत. 18 आमदारांनी शुक्रवारी श्रीनगरमध्ये लोबाबचे आमदार कैसर जमशेद…

बडतर्फ संचालकांनी बरखास्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले:अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीविरोधातील याचिकेवर 3 नोव्हेंबरला सुनावणी

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला बडतर्फ संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ३ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गैरव्यवहाराच्या…

55% लोक म्हणाले- पंजाब सरकारची कामगिरी खराब:22% लोकांनी खूप चांगले सांगितले; मालव्यात AAP, दोआब्यात काँग्रेस, माझामध्ये BJP ला पसंती

पंजाबमधील 55% लोक राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारची कामगिरी खराब मानतात, तर उर्वरित 45% जनता सरकारच्या कामावर समाधानी आहे. दैनिक भास्कर ॲपने घेतलेल्या सर्वेक्षणात लोकांनी हे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री…

पाच उमेदवारांना एक अंकी मते मिळाली:अमरावती शिक्षक मतदारसंघात 20 जणांची अनामत रक्कम जप्त

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीत पाच उमेदवारांना एक अंकी मते मिळाली. एकूण २६ उमेदवारांपैकी २० जणांची अनामत रक्कम जप्त झाली. उमेदवारी अर्जासाठी प्रत्येक उमेदवाराला १०…

पंजाबमधील 92 आमदारांना पुन्हा निवडून देण्याची लोकांची इच्छा नाही:AAP चे 95%, काँग्रेसचे अर्धे, भाजपच्या सर्व आमदारांना पसंती नाही; भास्करचे सर्वेक्षण

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी दैनिक भास्कर अ‍ॅपकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात लोकांनी आमदारांवर आपला संताप व्यक्त केला. सर्वेक्षणात त्यांनी सांगितले की, राज्यातील 90% विद्यमान आमदारांवर ते समाधानी नाहीत आणि 2027 मध्ये त्यांना…

नांदेड रेल्वे विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

रन फॉर युनिटी उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नांदेड (प्रतिनिधी) – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2026 रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात…

गोकुळच्या सत्तासंघर्षादरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली:पदोन्नती देत थेट छत्रपती संभाजीनगरला पाठवले

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने 31 ऑक्टोबर…