कर टाळण्यासाठी खासगी जागेमध्ये अनधिकृत पत्राशेड बांधून व्यवसाय:2 हजारांवर विनापरवाना पत्रा शेड, मनपाकडून फक्त सर्वेक्षण, कारवाई नाही

अहिल्यानगर शहरात व विशेषतः उपनगर भागात मोकळ्या खासगी जागांवर पत्र्याचे मोठे शेड उभारून व्यावसायिक दुकाने, हॉटेल, शोरुम थाटण्याचे प्रकार वाढले…

रुंदीकरणाच्या कामाने सिन्नर-ठाणगाव मार्गावर अपघाताची भीती:वृक्ष धोक्यात, तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी

सिन्नर-ठाणगाव मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक जुन्या वृक्षांची मुळे उघडी पडली असून ही झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण…

जिल्ह्यात गतवर्षी 5.95 लाख हेक्टर‎पेरणी तर यंदा 2.22 लाख हेक्टरवर:समाधानकारक पावसाअभावी 67 टक्के जमीन अद्याप पेरणीविना‎

जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतीचे गणित बिघडले आहे. गतवर्षी मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून…

सायबरमाफियांच्या जाळ्यात अडकलेल्या नाशिकच्या तरुणाची आपबिती:आम्ही इथून जिवंत बाहेर पडू अशी आशा आता मावळली आहे

नोकरीच्या आमिषाने थायलंडला गेलेल्या महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिकमधील ८ आणि बीडमधील १७ तरुणांना म्यानमार सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवल्याचा धक्कादायक…

मोर्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न:जिद्द, चिकाटीने यश मिळते – ठाणेदार आठवले

मोर्शी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ठाणेदार राहुल आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास…

रहाटगावातील सिद्धेश्वर मंदिरात हरितीकरण सप्ताह सुरू:11 जुलैपर्यंत विविध वृक्षांची लागवड व संवर्धन करणार

अमरावती येथील रहाटगावातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात हरितीकरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आझाद हिंद मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित…

गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत:2 महिन्यांनंतरही नुकसानभरपाई मिळाली नाही

अंजनगाव बारी परिसरातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकरी मे महिन्यात झालेल्या वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या…

मुधोळकर पेठ मनपा उद्यानाची दूरवस्था:व्यायामाचे साहित्य तुटले, गवत वाढले; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप…

मेळघाटात पेसा अंतर्गत ८० कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती पदस्थापना:जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकाराने प्रक्रिया पूर्ण

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा येथील शाळांसाठी ‘पेसा’ कायद्यांतर्गत ८० कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती भरती केली आहे. या…

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन:मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण; गुणवंत कामगारांचा सत्कारही झाला

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन स्थानिक कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे,…