फडणवीसांच्या दावोस दौर्यांवर संजय राऊत भडकले:म्हणाले- मुख्यमंत्र्यांची पिकनिक सुरू; महापौरपदासाठी दिल्लीपुढे नतमस्तक म्हणत शिंदेंनाही टोला
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारवर आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
