Maharashtra Weather: Temperature Likely to Rise in 24 Hours; Rain Alert in Marathwada | कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 तासांत तापमानात वाढ: थंडी, ढगाळ वातावरणासह तापमान बदलाचा इशारा – Mumbai News
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची एकच धावपळ उडवून दिली. गुलाबी थंडी अनुभवत असलेल्या मुंबईकरांना सकाळपासूनच...
