देवाभाऊ म्हणजे कामधेनू:धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने, म्हणाले- त्यांना आमच्या मनातल्या इच्छा माहीत असतात
देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली…
