Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

    August 28, 2026

    Ludhiana Spy Arrested | Pakistan ISI CCTV Live Feed Espionage Case latest update

    August 28, 2026

    Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026

    August 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      Trump Renames Lake Ontario to Lake America; US-Canada Border Controversy

      August 28, 2026

      पाकची इम्रानच्या मुलांची मुलाखत रोखण्याची धमकी:तरीही स्काय स्पोर्ट्सने 18 मिनिटांची दाखवली मुलाखत, वॉकआउटची धमकी निष्प्रभ

      August 28, 2026

      रेडिओ बिघाडामुळे ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर प्लेनजवळ पोहोचले:एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना 1 आठवडा आधीपासून ही समस्या माहिती होती; तरीही चूक

      August 28, 2026

      Nepal Tibet Border Flood; Missing Indians Rescue Operation Updates

      August 28, 2026

      खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

      August 28, 2026

      ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण

      August 28, 2026

      असदोद्दीन ओवेसी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात  – VastavNEWSLive.com

      August 28, 2026

      बंगळुरूच्या NLSIU चा दीक्षांत सोहळा रद्द! – VastavNEWSLive.com

      August 28, 2026

      Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026

      August 28, 2026

      Prasad Lad Admits GR Errors; Manoj Jarange Demands To Be Met By CM

      August 28, 2026

      तुमचे काका मुख्यमंत्री असताना कारवाई का नाही केली?:मनसेच्या इशाऱ्यावर आशिष शेलारांचा पलटवार

      August 28, 2026

      छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार:घर रिकामे करण्याच्या वादातून 2 पाळीव कुत्र्यांची शस्त्राने हत्या, सख्खा भाऊ अन् भावजयीवर गुन्हा

      August 28, 2026

      Ludhiana Spy Arrested | Pakistan ISI CCTV Live Feed Espionage Case latest update

      August 28, 2026

      मोदी चालीसाचे पठण करणारे किन्नर कल्याण मंडळ बरखास्त:पंतप्रधानांना राम म्हणून आरती केली होती; पाटण्यात मोदींच्या मंदिरासाठी परवानगी मागितली होती

      August 28, 2026

      Pakistan Spy Operation on India S-400

      August 28, 2026

      पाकिस्तानमध्ये 200 वर्षांपूर्वीचा गुरुद्वारा पाडला:शॉपिंग मॉल बांधले जात आहे; भाजपने म्हटले- शिखांचा वारसा नष्ट केला जात आहे

      August 28, 2026

      रक्षाबंधननिमित्त रामदेव यांनी कंगनाला मिठाई-पैसे पाठवले:म्हटले- वाद संपवा; अभिनेत्री म्हणाली- सणाच्या दिवशी भूल-चूक माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

      August 28, 2026

      टॉक्सिक अभिनेत्री रुक्मिणीच्या वडिलांना मिळाले होते अशोक चक्र:कर्नल वसंत वेणुगोपाल उरीमध्ये आठ दहशतवाद्यांशी लढले होते, कुटुंबाने सेवा परंपरा सुरू ठेवली

      August 28, 2026

      दिशा सालियान मृत्यू प्रकरण, कोर्टाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला:पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे- 12व्या मजल्यावरून पडूनही फक्त दातच कसे फ्रॅक्चर?

      August 28, 2026

      Amaal Mallik Announces Break From Music Industry

      August 28, 2026

      खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

      August 28, 2026

      Ludhiana Spy Arrested | Pakistan ISI CCTV Live Feed Espionage Case latest update

      August 28, 2026

      Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026

      August 28, 2026

      रक्षाबंधननिमित्त रामदेव यांनी कंगनाला मिठाई-पैसे पाठवले:म्हटले- वाद संपवा; अभिनेत्री म्हणाली- सणाच्या दिवशी भूल-चूक माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

      August 28, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»NANDED»ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण
    NANDED

    ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण

    adminBy adminAugust 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माहूर (प्रतिनिधी) –  ग्रामसभेत विविध कामांबाबत प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून भावास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची घटना माहूर तालुक्यातील शेकापूर येथे घडली. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेकापूर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा सुरू होती. यावेळी फिर्यादीचे भाऊ समाधान कांबळे यांनी ग्रामसभेत विविध कामांबाबत प्रश्न विचारले. याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी माहेश अशोकराव कांबळे (वय २६, रा. शेकापूर) यांच्या फिर्यादीवरून सुनिल नामदेवराव बेहेर (५५), रामेश्वर रेणुकादास चव्हाण (४५), गणेश नामदेव राठोड (५०), विवेक गणेश राठोड (२२) तसेच अन्य आरोपीविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा गुन्हा रजि. क्र. १६०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(१), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित कलमांखाली दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडे करीत असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

    Post Views: 7

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleमोदी चालीसाचे पठण करणारे किन्नर कल्याण मंडळ बरखास्त:पंतप्रधानांना राम म्हणून आरती केली होती; पाटण्यात मोदींच्या मंदिरासाठी परवानगी मागितली होती
    Next Article रक्षाबंधननिमित्त रामदेव यांनी कंगनाला मिठाई-पैसे पाठवले:म्हटले- वाद संपवा; अभिनेत्री म्हणाली- सणाच्या दिवशी भूल-चूक माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो
    admin
    • Website

    Related Posts

    खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

    August 28, 2026

    असदोद्दीन ओवेसी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात  – VastavNEWSLive.com

    August 28, 2026

    बंगळुरूच्या NLSIU चा दीक्षांत सोहळा रद्द! – VastavNEWSLive.com

    August 28, 2026

    केवळ १० दिवसांत पूल उभा केला! अमेरिकेच्या दाव्यांची इराणने उडवली खिल्ली; वाचा बायत पूलचा रंजक वाद!

    August 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    NANDED

    खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

    By adminAugust 28, 20260

    १२ तासांची ड्युटी, अपुऱ्या सुट्ट्या, कौटुंबिक संघर्ष आणि वरिष्ठांचा दबाव; समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मानसिक…

    Ludhiana Spy Arrested | Pakistan ISI CCTV Live Feed Espionage Case latest update

    August 28, 2026

    Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026

    August 28, 2026

    रक्षाबंधननिमित्त रामदेव यांनी कंगनाला मिठाई-पैसे पाठवले:म्हटले- वाद संपवा; अभिनेत्री म्हणाली- सणाच्या दिवशी भूल-चूक माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

    August 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Instagram

    Follow Me!

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login below or Register Now.

    Lost password?

    Register Now!

    Already registered? Login.

    A password will be e-mailed to you.