बदलापूरच्या पीडितेची शाळेची फी शासनाने भरलीच नाही:पीडितेच्या वडिलांची नाराजी, शासनाला पडला आश्वासनांचा विसर?
बदलापूरमधील एका शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी सरकारने पीडित चिमुकलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आणि कुटुंबाला...
