Month: May 2026

पुणे मनपाकडून गणेशखिंड रस्त्यावरील हेरिटेज वृक्षतोडीचा घाट:नियमांना बगल देत शेकडो झाडे कापण्याचा आरोप: वंदना चव्हाण

पुणे महानगरपालिकेने गणेशखिंड रस्त्यावरील ५० वर्षांहून अधिक जुन्या 'हेरिटेज' वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणी माजी खासदार वंदना...

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांची धडक मोहीम; चौथ्या दिवशी ७३ गुन्हे, ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

  नांदेड : नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून चौथ्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई केली...

नवरी एक, नवरदेव अनेक:आठ लग्नांनंतर नवव्या वेळी पर्दाफाश; लाखो लुटणाऱ्या बनावट नवरीला बेड्या, बोगस टोळीचा भंडाफोड

बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बोगस विवाह लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात...

पुण्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद; तरुणाचा खून:चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात, निरीक्षण गृहात रवानगी

पुण्यातील धनकवडी परिसरातील आंबेगाव पठार भागात एकमेकांकडे बघण्याच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. सिमेंटचा गट्टू डोक्यात...

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचा होणार कायापालट:पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे सर्वांगीण विकासाचे निर्देश, मुंबईत आढावा बैठक

जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले....

महिला आयोगावर मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीची बातमी फेक:सोशल मीडियावर चर्चा, पण सत्य वेगळंच; रोहित पवारांच्या वक्तव्याने गैरसमज?

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बातमी मोठ्या...

विमानतळ हद्दीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कारवाई केली...

फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल:राज्यातील गुन्हेगारीवरून मनोज जरांगेंची टीका, बंगालच्या निकालावरही संशय व्यक्त

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत...

कर्जत-जामखेडचा वीज प्रश्न मार्गी लावा:सायंकाळी 6 ते 10 दरम्यान अखंडित वीज द्या, सभापती राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम...

45°C Forecast Amidst Unseasonal Rains

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत असून, काही भागांत सूर्याचा प्रकोप जाणवत असतानाच इतरत्र अवकाळी पावसाने...

You may have missed