मलंगगड यात्रा:जय मच्छिंद्र, जय मलंगच्या घोषणेने मलंगगड दुमदुमला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले मच्छिंद्रनाथाचे दर्शन
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या मलंगगडावर आज माघ पौर्णिमेनिमित्त भक्तीचा महापूर लोटला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक मलंगगडाला भेट...
