टाटा सन्समध्ये पुन्हा ताणतणाव समोर;चंद्रशेखरन यांची तिसरी टर्म लांबणीवर:नोएल टाटा यांच्या असहमतीमुळे होऊ शकला नाही निर्णय
टाटा समूहाच्या बॉम्बे हाऊसमध्ये मंगळवारी वरिष्ठ नेतृत्वामधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळ विस्ताराबाबत चर्चा...
