पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकांची चर्चा:नव्या-जुन्या दिग्दर्शकांनी उलगडल्या चित्रपट निर्मितीच्या कथा
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) मराठी चित्रपट स्पर्धेतील दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या कथा उलगडल्या. काही नवीन तर काही अनुभवी दिग्दर्शक...
