25 हजार हेक्टरवरील रब्बी पिके बहरली; हंगाम आला अंतिम टप्प्यात:पिकांची स्थिती समाधानकारक;यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा
तालुक्यात यंदा सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली असून हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. शिवारात...
