पुण्यात शिवसेनेचा ‘शंखनाद’: आम्हाला भाजपवर टीका करण्याची गरज नाही, ते काम अजित पवार चोख पार पाडत आहेत – उदय सामंत – Pune News
पुणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने १२० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. "आमच्या मित्रपक्षाला वाटले होते की आम्ही ४०...
