Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    USA H-1B Visa Fee Proposal

    August 24, 2026

    CJP Meeting | Demand For NEET Victims Compensation & FIR Withdrawal

    August 24, 2026

    अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक जाळ्यात:रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-3 परवान्यासाठी केली होती मागणी

    August 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      USA H-1B Visa Fee Proposal

      August 24, 2026

      IRGC Attack on Indian Ship in Hormuz Strait; Crew Video Surfaces

      August 24, 2026

      इराणचे चलन रियाल 20 लाख प्रति डॉलरवर पोहोचले:हा आतापर्यंतचा सर्वात नीचांक, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली

      August 24, 2026

      पुतिन म्हणाले- यावर्षी रशिया-भारत व्यापार वाढला:दोन्ही देशांचे दशकांपासूनचे संबंध मजबूत; भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली

      August 24, 2026

      प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळ येथे डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप अधिकारी यांची भेट

      August 24, 2026

      नांदेड -मुंबई विमानसेवा परत बंद  शिंदे सेनेच्या उद्योग मंत्राचा कटकारस्थान;ठाकरे सेनेचा आरोप.

      August 24, 2026

      सत्याग्रहातील घोषणांवरून चार जणांविरुद्ध गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

      August 24, 2026

      संपादक की जादूगार? रामललाच्या दर्शनासाठी लाचेचा रेट देणारी दैनिक भास्करची बातमी ४८ तासांत कशी गायब झाली? वाचा सविस्तर विश्लेषण!

      August 24, 2026

      अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक जाळ्यात:रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-3 परवान्यासाठी केली होती मागणी

      August 24, 2026

      गोंदिया हादरले:अंगणात खेळणाऱ्या 2 वर्षांच्या चिमुकलीवर अचानक कोसळली शेजाऱ्यांची भिंत, जागीच मृत्यू

      August 24, 2026

      पुणे येथे पॉलिसीच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

      August 24, 2026

      नागपुरातील गोधनी येथे क्लोरीन गॅस गळती:56 जण बाधित, प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

      August 24, 2026

      CJP Meeting | Demand For NEET Victims Compensation & FIR Withdrawal

      August 24, 2026

      ममता बॅनर्जी म्हणाल्या- राजकारणातून निवृत्त होणार नाही:म्हटले- भाजपला नामशेष करेपर्यंत थांबणार नाही, जनगणना प्रक्रिया हा NRC लागू करण्याचा प्रयत्न

      August 24, 2026

      रेवंत रेड्डी म्हणाले- माझा अमेरिका दौरा थांबवणे तेलंगणाचा अपमान:म्हटले- गुजरात CMच्या दौऱ्याला परवानगी मिळाली; दावा- राजकीय आधारावर मंजुरी दिली नाही

      August 24, 2026

      चिदंबरम यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' घटनाबाह्य असल्याचे सांगितले:समितीला सांगितले- हे संविधानाच्या मूळ संरचनेचे उल्लंघन आहे; माझे मन याचे समर्थन करत नाही

      August 24, 2026

      गोविंदा-सुनीताने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले:घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याच्या बातमीनंतर दोघांच्या नात्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले

      August 24, 2026

      गोविंदा-सुनीतांच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी केल्याने कृष्णा संतापला:सेलेब्सना सल्ला दिला, म्हटले- कुटुंबातील गोष्टींवरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नका

      August 24, 2026

      करीना कपूर खान प्रेग्नंट नाही:45 व्या वर्षी अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होण्याच्या बातम्यांना तिच्या टीमने अफवा म्हटले

      August 24, 2026

      मराठी मनोरंजनाचा धमाका!:'दृश्य-अदृश्य'सह ओटीटीवर येणार सिनेमा अन् सीरिजचा तडका; वाचा काय आहे खास!

      August 24, 2026

      USA H-1B Visa Fee Proposal

      August 24, 2026

      CJP Meeting | Demand For NEET Victims Compensation & FIR Withdrawal

      August 24, 2026

      अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक जाळ्यात:रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-3 परवान्यासाठी केली होती मागणी

      August 24, 2026

      गोविंदा-सुनीताने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले:घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याच्या बातमीनंतर दोघांच्या नात्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले

      August 24, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»MAHARASHTRA»पुणे येथे पॉलिसीच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल
    MAHARASHTRA

    पुणे येथे पॉलिसीच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

    adminBy adminAugust 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email




    पुणे शहरात सायबर चोरट्यांनी विमा पाॅलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. यात एका प्रकरणात ४० लाख रुपयांची, तर दुसऱ्या प्रकरणात ११ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. दोन्ही घटनांमध्ये सायबर चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, वाघोली येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीची ४० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार व्यक्तीने एका खासगी कंपनीच्या आयुर्विमा पाॅलिसीमध्ये गुंतवणूक केली होती. सायबर चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधून पाॅलिसीची मुदत संपल्याचे आणि विमा कंपनीकडून रक्कम परत मिळणार असल्याचे सांगितले. चोरट्याने नाहरकत प्रमाणपत्र (NOC) आणि इतर करांच्या नावाखाली वेळोवेळी पैसे मागितले. तक्रारदाराने चोरट्याच्या बँक खात्यात एकूण ४० लाख रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर त्यांना पाॅलिसीची रक्कम परत मिळाली नाही. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, हडपसर येथील एका तरुणाची बंद पडलेली विमा पाॅलिसी सुरू करून देण्याच्या आमिषाने ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदार तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बंद पडलेली पाॅलिसी सुरू केल्यास २५ लाख ९२ हजार रुपये परत मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून तरुणाने चोरट्याच्या बँक खात्यात वेळोवेळी १० लाख ८६ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleकरीना कपूर खान प्रेग्नंट नाही:45 व्या वर्षी अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होण्याच्या बातम्यांना तिच्या टीमने अफवा म्हटले
    Next Article रेवंत रेड्डी म्हणाले- माझा अमेरिका दौरा थांबवणे तेलंगणाचा अपमान:म्हटले- गुजरात CMच्या दौऱ्याला परवानगी मिळाली; दावा- राजकीय आधारावर मंजुरी दिली नाही
    admin
    • Website

    Related Posts

    अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक जाळ्यात:रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-3 परवान्यासाठी केली होती मागणी

    August 24, 2026

    गोंदिया हादरले:अंगणात खेळणाऱ्या 2 वर्षांच्या चिमुकलीवर अचानक कोसळली शेजाऱ्यांची भिंत, जागीच मृत्यू

    August 24, 2026

    नागपुरातील गोधनी येथे क्लोरीन गॅस गळती:56 जण बाधित, प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

    August 24, 2026

    आता जास्त काम करू शकत नाही:"नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे”; नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

    August 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    GLOBAL

    USA H-1B Visa Fee Proposal

    By adminAugust 24, 20260

    वॉशिंग्टन डीसी5 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने सोमवारी H-1B व्हिसासाठी नवीन प्रस्ताव जारी…

    CJP Meeting | Demand For NEET Victims Compensation & FIR Withdrawal

    August 24, 2026

    अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक जाळ्यात:रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-3 परवान्यासाठी केली होती मागणी

    August 24, 2026

    गोविंदा-सुनीताने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले:घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याच्या बातमीनंतर दोघांच्या नात्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले

    August 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Featured Listings
    listing image

    Hajime Robot Restaurant

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    Jekyll & Hyde Club

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    New York City, NY

    0 (0 reviews)
    $$$$
    listing image

    Sultan’s Tent and Cafe

    0 (0 reviews)
    $150.00
    listing image

    Hotel Manju Palace

    0 (0 reviews)
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?