चंद्रग्रहण खगोलीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही:अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, अंनिसची सरकारकडे मागणी
देशभरात आज धुलिवंदनचा उत्साह असतानाच, वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचे सावट पाहायला मिळत आहे. या ग्रहणामुळे अनेक मंदिरांचे दरवाजे दर्शनासाठी बंद ठेवण्यात...
