Category: महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीतून पहिल्या दिवशी कुणीही माघार घेतली नाही:30 उमेदवार रिंगणात, आज शेवटचा दिवस; सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी (गुरुवार) कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या रिंगणात ३० उमेदवार कायम आहेत. आज, शुक्रवार (९ ऑक्टोबर)…

दसरा-दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन काढणीला वेग:परतीच्या पावसामुळे पीक सुरक्षित ठेवण्याची शेतकऱ्यांना चिंता

भातकुली तालुक्यात २२ हजार २०७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. दसरा-दिवाळी जवळ आल्याने शेतकरी आता काढणी आणि मळणीच्या कामात गुंतले आहेत. परतीच्या पावसाच्या भीतीमुळे काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवण्याची चिंता आहे.…

पोलिस कर्तव्य मेळाव्यात IT, अँटी सबोटेज विजेत्यांना पदके:फोटोग्राफी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सुवर्ण, रजत, कास्य पदके देऊन गौरव

एकवीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि. ८) सुवर्ण, रजत आणि कास्य पदके देऊन गौरव करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीने…

दुष्काळ, कर्जमाफीसाठी तुपकरांचा सरकारला अल्टिमेटम:मायक्रोफायनान्सच्या दंडेलशाहीला आवर घालण्यासाठी 13 मागण्यांचे निवेदन.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना १३ प्रमुख…

राहुल गांधींसह खासदारांवर लाठीचार्ज:काँग्रेसचे पुण्यात बालगंधर्व चौकात आंदोलन; 'लोकशाहीसाठी काळा दिवस' पाळला

निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरकडे शांततामय व संविधानिक मार्गाने जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ…

सासवडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत आरोपीला अटक:96 हजार किमतीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दुचाकी जप्त; आरोपीवर अनेक गुन्हे दाखल

बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला सासवड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपीकडून पिस्तूल, मॅगझीन आणि दुचाकी असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ७…

विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, ऊर्जा व नवकल्पना महत्त्वाची:केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांचे आर्यन्स ग्रुपच्या परिषदेत आवाहन

“युवा पिढीची ऊर्जा, नवकल्पना यांतून विज्ञान-तंत्रज्ञान आणि हरित उर्जेच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीने आपली बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि नवकल्पनांचे विश्व देशाच्या प्रगतीसाठी…

दुष्काळाच्या झळा, पीक नुकसान अन् पाणीटंचाईचा केंद्र घेणार आढावा:8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर, प्रत्यक्ष पाहणीनंतर केंद्राला सादर होणार सविस्तर अहवाल

खरीप हंगाम 2026 मध्ये राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पिकांचे नुकसान याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान…

त्र्यंबकेश्वर मंदिर 2 महिने बंद!:सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना प्रवेश बंद

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर काही काळ भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय…

महाराष्ट्रात 70,000 कोटींचा हरित डेटा सेंटर पार्क:रिन्यूचा राज्य सरकारसोबत मोठा करार, 7,000 हून अधिक रोजगारांची शक्यता

महाराष्ट्राच्या डिजिटल आणि हरित पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. भारतातील आघाडीची स्वच्छ ऊर्जा कंपनी रिन्यू प्रायव्हेट लिमिटेडच्या पूर्ण मालकीची उपकंपनी रिन्यू विंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्र सरकारसोबत ₹70,000…

Home
Account
Cart
Search