महाराष्ट्र पैठणमध्ये साकार होणार भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर:नाथवंशज योगिराज महाराज गोसावी यांचा संकल्प, 6एकर जागेवर होणार मंदिराची उभारणी October 14, 2026 admin संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधीभूमी असलेल्या ऐतिहासिक पैठण नगरीत संतविचारांचा वारसा चिरंतन जतन करण्याच्या उद्देशाने भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.…
महाराष्ट्र वडिलांकडे उपचारासाठी आलेल्या 'टीबी'च्या रुग्णाने रुजवला सेवेचा वारसा:वडिलांकडे उपचारासाठी आलेल्या 'टीबी'च्या रुग्णाने रुजवला सेवेचा वारसा; पोपटराव पवार-अविनाश पोळांकडून प्रेरणा, वाचा आ. अनुराधा चव्हाणांची थक्क करणारी इनिंग! October 14, 2026 admin वडिलांच्या वैद्यकीय सेवेतून आणि गोरगरिबांच्या उपचाराच्या संस्कारांतून ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ ही भावना बालपणापासूनच मनात रुजली. पण मला राजकारण मुळीच आवडत नव्हते आणि त्यात मी कधी पडेल असेही वाटले…
महाराष्ट्र Maharashtra ST Smart Card Issue; NCMC Travel Trouble For Awardees October 14, 2026 admin शासनाच्या पुरस्कारार्थींना सवलतीच्या एसटी प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असूनही वेळापत्रक जाहीर नसल्याने अस्वस्थता आहे. . सामान्य नागरिकांना कार्ड मिळते, पण पुरस्कारार्थींना…
महाराष्ट्र गणेशोत्सवात चोरी करणारे तिघे हरियाणातून अटक:पोलिसांनी 4600 किमी पाठलाग करत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला October 13, 2026 admin गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल येथून अटक केली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले…
महाराष्ट्र अप्पर वर्धा धरणातून शेती-उद्योगाच्या पाण्याला कपात:पिण्याच्या पाण्याची अडचण नाही, पण 16 ऑक्टोबरपासून 10 टक्के घट होणार October 13, 2026 admin अमरावती जिल्ह्यात पाण्याचे संकट गंभीर होत आहे. भूजल पातळीत घट झाल्यामुळे आणि जलस्रोतांवर ताण वाढल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही, पण शेती आणि उद्योगाच्या…
महाराष्ट्र पिंगळादेवी मंदिराची नवरात्र देणगी मुख्यमंत्री सहायता निधीला:दुष्काळामुळे अभावग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय October 13, 2026 admin मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाईजवळच्या सुंदरगिरी पर्वतावर असलेल्या पिंगळादेवी मंदिराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावर्षी नवरात्रोत्सवात जमा होणारी देणगी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली जाणार आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने मंदिर व्यवस्थापनाने…
महाराष्ट्र रायगडमध्ये गोडाऊनचे लोखंडी शेड कोसळले:एकाचा मृत्यू, 25 कामगार जखमी October 13, 2026 admin रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे गोडाऊनच्या बांधकामादरम्यान लोखंडी शेड कोसळून मोठी दुर्घटना घडली. कस्तुरी लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनचे बांधकाम सुरू असताना अचानक संपूर्ण शेड कोसळल्याने कामगारांमध्ये एकच धावपळ उडाली. या…
महाराष्ट्र महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी फडणवीसांचे यूकेतील उद्योजकांना आवाहन:विविध क्षेत्रांत सामंजस्य करार, उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला चालना October 13, 2026 admin महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरण, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी युनायटेड किंगडममधील (यूके) उद्योजक आणि नामांकित संस्थांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे थेट आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य, भांडवल…
महाराष्ट्र बीडमध्ये संचमान्यतेचा धक्कादायक खेळ:उत्तराखंडच्या 3 विद्यार्थ्यांची नोंद, चंपावती शाळेचे मुख्याध्यापक निलंबित October 13, 2026 admin शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या भवितव्याला प्राधान्य दिले जाणे अपेक्षित असताना, शाळांची संचमान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या कागदोपत्री वाढवून दाखवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. बीड येथील चंपावती खासगी शाळेत संचमान्यतेच्या प्रक्रियेदरम्यान…
महाराष्ट्र काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात:शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयोगावर घणाघात October 13, 2026 admin निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवार मेहनत घेतात, जनतेपर्यंत पोहोचतात; मात्र निवडणुकीच्या निकालावरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर लोकशाही प्रक्रियेबाबत संशय निर्माण होतो. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…