महाराष्ट्र वाई शहरालगत बिबट्याचा वावर:नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, रविवार पेठ परिसरातील कालवड व रेडकावर हल्ला October 16, 2026 admin वाई शहरालगतच्या विराटनगर आणि रविवार पेठ परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांसह शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यशवंतनगर येथील नंदनवन सोसायटीच्या मागील बाजूस गुरुवारी (दि. 15 ऑक्टोबर) मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या…
महाराष्ट्र सध्याची मदत ही केवळ दिवाळीची भेट:आगामी काळात आणखी मदत मिळणार; पंकजा मुंडेंचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर October 16, 2026 admin राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेली सध्याची मदत ही केवळ दिवाळीपुरती भेट असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य जालन्याच्या पालकमंत्री आणि दुष्काळ निवारण समितीच्या सदस्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी…
महाराष्ट्र नांदेडमध्ये 29.17 लाखांचा संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त:‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत 32 आस्थापनांची तपासणी October 16, 2026 admin सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात नवरात्रोत्सव सुरू…
महाराष्ट्र मुंबईतील शालेय मुलांसाठी नवी मैदाने आणि सायकल ट्रॅक!:CM देवेंद्र फडणवीसांची विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा October 16, 2026 admin मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘सुजाण नागरिक सक्षम भारत’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनमूल्यांवर आधारित नव्या नागरिक अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण…
महाराष्ट्र Nitesh Rane Halal Certificate Boycott Controversy; Sindhudurg News October 16, 2026 admin “शासकीय मान्यता नसतानाही उघडपणे 70 ते 80 हजार रुपयांमध्ये हलाल प्रमाणपत्रे विकली जात आहेत. केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूच नव्हे, तर आता कपडे आणि औषधांवरही हलालचे शिक्के मारून समांतर अर्थव्यवस्था उभी केली…
महाराष्ट्र पाऊसच नाही तर चारा कुठून उगवणार?:5 हजार देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करू नका; शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल, राज्य सरकारच्या तिजोरीवरच दुष्काळ! October 16, 2026 admin “राज्यातील शेतकरी दुष्काळाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, महायुती सरकारने जाहीर केलेली अवघ्या 5 हजार रुपयांची मदत म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आणि त्यांना भीक दिल्यासारखा प्रकार आहे. एका बाजूला भीषण…
महाराष्ट्र लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरवर छापा; 20 जणांना अटक:परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते, 36 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त October 16, 2026 admin परदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या बेकायदा कॉल सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 20 जणांना अटक केली. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप, रोकड आणि चारचाकी वाहन असा एकूण 36 लाख…
महाराष्ट्र दुष्काळी मदतीवरून रोहित पवारांचा हल्लाबोल:म्हणाले- एकीकडे 5 हजार द्यायचे आणि दुसरीकडे 4 हजार रोखून धरायचे; ही धूळफेक, हातचलाखी सरकारला शोभते का? October 16, 2026 admin राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या…
महाराष्ट्र राज्यात फटाक्यांवर वर्षभर बंदी, मात्र विक्री-निर्मितीला निर्बंध नाहीत:दिवाळी-ख्रिसमसलाही फोडता येणार नाहीत; बॉम्बे हायकोर्ट म्हणाले- प्रदूषणामुळे शहर गॅस चेंबर बनू शकतात October 16, 2026 admin बॉम्बे उच्च न्यायालयाने गुरुवारी सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि फुटपाथांवर फटाके फोडण्यावरील बंदी संपूर्ण वर्षभर लागू केली. ही बंदी नवरात्रोत्सव, दिवाळी, ख्रिसमस आणि इतर सर्व सणांवर लागू असेल. महाराष्ट्रभर सणांच्या मिरवणुकांदरम्यान…
महाराष्ट्र पशुधन योजना सुरू होण्यापूर्वीच 80 कोटींचे 800 बोगस प्रस्ताव:मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची फक्त घोषणाच, अर्ज स्वीकारले जात नसताना बीडमध्ये बोगस प्रकरणे October 16, 2026 admin शेतकरी, पशुपालकांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू नाही. त्यापूर्वीच पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात बनवेगिरी समोर आली आहे. योजनेसाठी 10 लाखांचा प्रस्ताव करून देण्याच्या नावाने वैदेही…