धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही?:सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा; मोदी सरकारवर सडकून टीका
“नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ…
