मतं विकत घेण्यासाठी 'लाडकी बहीण' योजनेत 3515 कोटींचा अपहार:संपूर्ण मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करा; संजय राऊत यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर, विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेतील कथित…
