बाबा फर्जनच्या 65 कोटींच्या संपत्तीवर 30 वर्षांनी परतलेल्या मुलांचा दावा:‘ही आमच्या वडिलांची संपत्ती असल्याने त्यावर आमचाच दावा,’ फिरदोस फर्जनची ‘दिव्य मराठी’ला माहिती
शहरात ९०च्या दशकातील कामगार नेता व डॉन बाबा फर्जनच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या कारवाईनंतर…
