जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बाल विकास विभागाने रोखला बालविवाह
नांदेड – जिल्ह्यात बाल विवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, चाईल्ड हेल्प लाईन 1098 या...
