पुनद पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहार:शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मंत्री भुसे यांना निवेदन
शहरासाठी जीवनदायी मानल्या जाणाऱ्या पुनद पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४६ कोटी मूळ किंमत असलेली...
