गॅस तुटवडा; वंचितने रस्त्यावर मांडली चूल:जिल्हाधिकारी कार्यालयासह सात तालुक्यांच्या ठिकाणी एकाच वेळी पुकारला एल्गार
गॅस सिलिंडर तुटवठ्यावरुन वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रात घेत सोमवारी "चूल मांडो' आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी एकाच...
